खालचापाट येथे ओव्हरार्म क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ
फ्रेंड सर्कल कला क्रीडा मंडळ आयोजित गुहागर, ता. 30 : खालचापाट येथील फ्रेंड सर्कल कला क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित ओव्हरार्म क्रिकेट स्पर्धेला मोठया दिमाखात प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उदघाटन नगरसेविका ...
