Tag: Covid19

लोक कलावंतांना राज्य शासनाने आर्थिक मदत करावी

लोक कलावंतांना राज्य शासनाने आर्थिक मदत करावी

गुहागरातील कलावंतांचे आ. भास्करराव जाधवांना साकडे  गुहागर : महाराष्ट्राची देव भूमी म्हणजे कोकण. कोकणामध्ये भजन-कीर्तन, दशावतार, तमाशा, नमन, शक्ती - तुरा या लोककलांचे माहेरघर. या लोककलेच्या माध्यमातून कोकणातील लोककलावंत भक्ती ...

Oxygen Trans

ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार निघणार अधिसूचना मुंबई (मुख्यमंत्री सचिवालय - जनसंपर्क कक्ष) : - कोविड-19 उपचारात रुग्णांसाठी अत्यावश्यक अशा ऑक्सिजनची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...

जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणावी

जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कामकाजात सुसूत्रता आणावी

डॉ. नातूंची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी, तालुकानिहाय माहिती देण्यात यावी गुहागर  : रत्नागिरी जिल्ह्यातील कोवीड-19 अंतर्गत आरोग्य विभागातील कामकाजामध्ये सुसूत्रता आणावी. आरोग्य विभागातील अधिकारी कमर्चाऱ्यांना दडपणमुक्त करावे. कोरोना रुग्णांकरीता स्वतंत्र हेल्पलाईन सुरु ...

Shringartali Bazarpeth

शृंगारतळीत व्यापार्यांसह कामगारांना कोरोनाची लागण

अँटिजेन टेस्टमध्ये 15 पॉझिटिव्ह ;  बाजारपेठ बंदचा निर्णय ठरला योग्य गुहागर : श्रृंगारतळी बाजारपेठेतील व्यापारी आणि त्याच्या दुकानातील कर्मचारी अशा 15 जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आली. त्यामुळे ग्रामपंचायत, ग्रामस्थ आणि ...

Uday Samant in Ratnagiri

कोविड केअर सेंटरमधील वातावरण सकारात्मक ठेवा

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्ह्याचा घेतला आढावा. (जिल्हा माहिती कार्यालयाच्या सौजन्याने) रत्नागिरी : कोविड केअर सेंटरमधील वातावरण सकारात्मक असेल तर रुग्णांची मानसिकता सकारात्मक राहील. त्यातून रुग्ण बरे ...

Anjanwel GMPT

कोरोना रोखण्यासाठी स्वतंत्र आरोग्य यंत्रणा

अंजनवेल ग्रुप ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम 08.09.2020 गुहागर : तालुक्यातील अंजनवेल ग्रुप ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील जनतेसाठी कोरोना प्रादुर्भावावर प्रभावीपणे तोंड देण्यासाठी औषधांबरोबर एमबीबीएल व बालरोगतज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली आहे. अंजनवेल ग्रामपंचायतीच्या ...

kashedi-ghat checkpost

प्रवासासाठी आता ई पासची गरज नाही

वहातुकीवरील सर्व बंधने संपुष्टात - केंद्रीय गृह सचिवांचे पत्र महाराष्ट्रात कोणालाही प्रवास करण्यासाठी आजपर्यंत ई वहातूक परवाना आवश्यक होता. मात्र आता या ई - पासची गरज भासणार नाही. केंद्रीय गृह ...

Patpanhale GMPT

कोरोना विरुध्दच्या लढाईत पाटपन्हाळे ग्रामपंचायत प्रथम

कोरोना आपत्तीत उत्तम कामगिरी बजावलेल्या ग्रामपंचायतींना राज्य शासनाकडून पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. यामध्ये गुहागर तालुक्यात पाटपन्हाळे प्रथम, आबलोली द्वितीय तर कोळवली ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. त्यांना अनुक्रमे 1 ...

Page 7 of 7 1 6 7