Tag: Covid Care Centre

कोरोना बाधित व्यक्तिवर व त्याला सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई करा

कोरोना बाधित व्यक्तिवर व त्याला सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई करा

भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सचिन ओक यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार गुहागर : जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असताना परराज्यात जाण्यासाठी प्रयत्न करणा-या कोरोना बाधित व्यक्तिवर व त्याला सहकार्य करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी ...

रिक्षा व्यावसायिक पराग भोसले यांची आदर्शवत कामगिरी

रिक्षा व्यावसायिक पराग भोसले यांची आदर्शवत कामगिरी

दिव्यांगांना लसीकरणासाठी दिली मोफत सेवा गुहागर : गुरुवारी शहरातील 45 वर्षावरील दिव्यांग व्यक्तींसाठी लसीकरण करण्यात आले. शहरातील निरनिराळ्या ठिकाणाहून 16 दिव्यांगांसाठी  नगरपंचायतीतर्फे रिक्षेची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र,  गुहागर खालचापाट ...

शिवाज्ञा फाउंडेशनतर्फे मास्क व सॅनिटायझरचे वाटप

शिवाज्ञा फाउंडेशनतर्फे मास्क व सॅनिटायझरचे वाटप

विद्यार्थ्यांचा आदर्शवत उपक्रम गुहागर : आपल्या आईवडिलांनी पॉकेट मनीसाठी दिलेले पैशांचा योग्य विनियोग करून गुहागरमधील इयत्ता अकरावीच्या  समविचारी विद्यार्थ्यांनी शिवाज्ञा फाउंडेशनच्या माध्यमातून गुहागर ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरमधील रुग्णांना फळ वाटप ...

मनसेतर्फे गुहागर नगरपंचायतीच्या कोविड योद्ध्यांचा सत्कार

मनसेतर्फे गुहागर नगरपंचायतीच्या कोविड योद्ध्यांचा सत्कार

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना काळात मृत्युमुखी पडलेल्या कोरोनाग्रस्थावर अंत्यसंस्कार करणाऱ्या गुहागर नगरपंचायतीच्या कोविड योद्ध्यांचा  गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ़े प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ ...

आरजीपीपीएलला कोविड सेंटर उभारावेच लागेल

आरजीपीपीएलला कोविड सेंटर उभारावेच लागेल

विक्रांत जाधव : कर्मचाऱ्यांची व्यवस्था करणे कंपन्यांना बंधनकारक गुहागर, ता. 07 : कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. अशावेळी जिल्ह्यातील अनेक कंपन्यांनी त्यांच्याकडे आरोग्य यंत्रणा नसताना कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी  कोविड केअर सेंटर ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

गुहागर तालुक्यात सर्दी, तापाची साथ

आरोग्य विभाग सतर्क; जनतेने घाबरून जाऊ नये वैद्यकीय अधिकार्‍यांचे आवाहन गुहागर :  सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव जोरात सुरू असून तालुक्यामध्ये सुमारे ३० ते ४० रूग्ण दररोज सापडत आहेत. याचबरोबर वातावरणाच्या बदलामुळे ...

वेळणेश्वर येथे १७ रोजी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

विनाकारण घराबाहेर पडणार्‍यांची कोरोना चाचणी !

जिल्हाधिकारी मिश्रा यांची माहिती गुहागर : जिल्ह्यात पंधरा दिवसांच्या कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. केवळ मेडिकल इमर्जन्सीसाठीच लोकांना घराबाहेर पडता येणार आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची गाडी जप्त केली ...

आबलोली बाजारपेठ सोमवार पर्यंत पूर्णपणे बंद

आबलोली बाजारपेठ सोमवार पर्यंत पूर्णपणे बंद

कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण सापडल्याने खळबळ गुहागर : तालुक्यातील गजबजलेली आणि परीसरातील सुमारे २५ गावांसाठी मध्यवर्ती असलेली आबलोली बाजारपेठ सोमवार दि.१९ एप्रिल २०२१  पर्यंत पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.गेले ...

आ. जाधव उद्या नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेणार

गुहागरमध्ये दोन कोविड हॉस्पिटल

आमदार भास्करशेठ जाधव यांचे यशस्वी प्रयत्न गुहागर : कामथे रुग्णालयाला रुग्णवाहिकेची आवश्यकता होती. हे समजताच गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी तातडीने नवी कोरी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. गुहागर मधील कोरोना ...

कोरोना चाचणी करणे हे सामाजिक कर्तव्य

कोरोना चाचणी करणे हे सामाजिक कर्तव्य

डॉ. दिवाकर चरके : लक्षणे आढळणाऱ्यांनी तपासणीसाठी पुढे यावे गुहागर, ता. 9 : कोरोना बाधीत असणे हा गुन्हा नाही. मात्र लक्षणे लपवण्याने तुम्ही समाजाचे नुकसान करता. तेव्हा लक्षणे आढळणाऱ्यांनी कोरानाची ...

Maharshi Parshuram College of Engineering

वेळणेश्र्वरमध्ये पुन्हा एकदा कोविड केअर सेंटर सुरु होणार

अभियांत्रिकी महाविद्यालय घेणार ताब्यात ? अडचणींचे आव्हान गुहागर, ता. 9 : तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेवून बंद केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला ...

Rural Hospital

ग्रामीण रुग्णालयातील कोविड सेंटरचा प्रस्ताव बारगळला

आमदारांचे प्रयत्न यशस्वी, जिल्हाधिकाऱ्यांचाही होकार पण गाडे नियमात अडले गुहागर : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कोविड केअर सेंटर होण्याच्या आशा मावळल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयात विविध प्रकारचे रुग्ण येत असल्याने येथे कोरोनाग्रस्तांना ...

Tali Covid Centre

पहिले खासगी कोविड केअर सेंटर शृंगारतळीत

१३ डॉक्टरांचा पुढाकार, अत्यल्प शुल्कात अद्ययावत सुविधा गुहागर :  कोविड रुग्णांसाठी खासगी, 25 बेडचे कोविड केअर सेंटर शृंगारतळीत सुरु झाले आहे. प्रशस्त खोल्या, 24 तास डॉक्टर आणि सपोर्ट स्टाफची उपलब्धता, ...