Tag: Counselor Appointed for Board Exam

Counselor Appointed for Board Exam

इ. 12 वी, 10 वी परीक्षेसाठी राज्य मंडळस्तरावर समुपदेशक नियुक्त

रत्नागिरी, ता. 07 : परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात, अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी ऑनलाईन समुपदेशन करण्याठी राज्य मंडळस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती ...