मास्क न वापरणार्यांवर शृंगारतळीत कारवाई
गुहागर : पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. आठवडा बाजारात ११ व्यक्तींकडून दंडापोटी ५ हजार ५०० रुपयांची वसुली केली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर पाटपन्हाळे ग्रामपंचायतीने येथील ...