ग्रामविकासाची दृष्टी असणारा कार्यकर्ता हरपला
ग्रामस्थांच्या भावना, जामसुतचे सरपंच संतोष सावंत यांचे निधन गुहागर, ता. 29 : तालुक्यातील जामसुत गावचे सरपंच आणि शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख, मराठा समाजाचे कार्यकर्ते संतोष यशवंत सावंत यांची कोरोना विरुध्दची झुंज अपयशी ...