संतोष जैतापकर यांच्याकडून कोरोना साहित्याचे वितरण
गुहागर : राजकारणाबरोबरच नेहमीच समाज सेवेमध्ये अग्रेसर असणारे भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी नुकतेच वेळणेश्वर गावात जाऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला आणि नागरिकांना कोरोना साहित्याचे वितरण करण्यात आले.Santosh ...