इयत्ता 10 वी, 12 वी परीक्षा कालावधीत ‘कॉपीमुक्त अभियान’
लोकप्रतिनिधी ते सरपंच यांनी सर्वांनी सहकार्य करावे, डॉ. महेंद्र कल्याणकर मुंबई, दि.10 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे या वर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यात होणाऱ्या इयत्ता 12 वी व ...
