पाटपन्हाळे येथे जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन संपन्न
गुहागर, ता. 21 : गेली अनेक वर्ष ग्रंथालये ही शासनाकडून दुर्लक्षित राहिली आहेत. शासनमान्य ग्रंथालये चालवताना अनेक समस्या येतात. कर्मचाऱ्यांना अपुरे वेतन, पुस्तकांच्या वाढत्या किमती, निधी अभावी सुविधांचा अभाव, कमी ...