दादरमध्ये कबुतरखान्यावरुन राडा
जैन समाज आक्रमक; कबुतरखान्याच्या शेडची केली तोडफोड मुंबई, ता. 06 : दादरच्या कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यासाठी आज बुधवारी सकाळी जैन समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले. कबुतरखान्यावरील ताडपत्री जैन बांधवांकडून काढण्यात आली. ...
