Tag: Contract worker dies at Anjanvel

अंजनवेल येथे आरजीपीपीएलच्या कंत्राटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

ओशन स्पार्कल' जहाजावरील दुर्दैवी घटना गुहागर, ता. 12 : तालुक्यातील अंजनवेल येथील 'कोकण एलएनजी' (RGPPL) कंपनीच्या जेट्टीपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या ब्रेकवॉटर परिसरात समुद्रात पडून एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा दुर्दैवी ...