जानवले चर्मकारवाडी येथे पथ दिव्यांची वीज जोडणी
गुहागर, ता. 29 : तालुक्यातील जानवले ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील चर्मकारवाडी येथे पथ दिव्यांच्या वीज जोडणी करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या विशेष मागास घटक योजनेतून झालेल्या जोडणीचे उदघाटन सरपंच नम्रता संसारे यांच्या उपस्थितीत पार ...
