शेतकऱ्यांच्या वचनपूर्तीबद्दल शिंदे फडणवीस सरकारचे अभिनंदन
भाजपा जिल्हाध्यक्ष मा. राजन तेली यांची प्रतिक्रिया गुहागर, ता. 22 : नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देण्याची घोषणा करूनही महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षे त्यांची अंमलबजावणी केली नाही. पण ...
