वरवेली ग्रामदेवता श्री हसलाईदेवीचा गोंधळ उत्साहात
शेकडो भाविकांनी केली नवसाची परत फेड गुहागर, ता. 12 : तालुक्यातील वरवेली येथील श्री हसलाई देवीच्या सहाणेवर श्री हसलाई देवीचा वार्षिक गोंधळ कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. गोंधळाची धार्मिक परंपरा आजपर्यंत ...