अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर दबाव आणता येणार नाही
न्यायालयाचे निर्देश, शासन म्हणते मोबाईल ताब्यात घ्या गुहागर, ता. 22 : अंगणवाडी सेविकांनी जमा केलेले मोबाईल ताब्यात घ्यावेत अन्यथा कारवाई करु असे शासनाचे परिपत्रक म्हणते. पोषण ट्रॅकर ऍपवर माहिती भरण्यासाठी ...