शिवरायांसमोर घेतलेली शपथ पुर्ण केली – मुख्यमंत्री
मुंबई, ता. 27 : मी स्वत: एका सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळे मराठा समाजाची दु:खं आणि वेदना मला चांगल्या माहीत आहेत. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षणाचा शब्द ...