गुहागर जुदो-कराटे प्रशिक्षणाचा समारोप समारंभ
मुलींनी स्वसंरक्षणासाठी आवश्यक प्रशिक्षण आत्मसात करावे; प्रमोद केळस्कर गुहागर, ता. 05 : गुहागर सारख्या ग्रामीण भागात फारमोठ्या खेळांच्या सुविधा उपलब्ध नाहीत, मात्र येथील गुहागर हायस्कूल मध्ये जुदो - कराटे सारखे ...
