श्री भगवतीच्या दर्शनाने दुर्गामाता महादौडची सांगता
रत्नागिरी, ता.05 : गेले ९ दिवस नवरात्रौत्सव काळात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी समितीतर्फे आयोजित दुर्गामाता दौडची दसऱ्याच्या दिवशी सकाळी रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री भगवती देवीच्या दर्शनाने सांगता होणार आहे. Conclusion of ...
