इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संगणक कक्षाचे उद्घाटन
गुहागर, ता. 24 : चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाने येथील डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान, इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये संगणक कक्ष अनावरण व उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी 'श्रीकांत गद्रे संगणक कक्ष ...
