गीता मंडळातर्फे विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण
रामायण, महाभारत, भगवद्गीतेचा अभ्यास हवाच- डॉ. दिनकर मराठे रत्नागिरी, ता. 25 : ज्ञान हे फक्त पुस्तकामध्ये नव्हे तर आपल्या डोक्यात शिरले पाहिजे. तरच आपण ज्ञानी होऊ शकतो. अलीकडे आधुनिक शिक्षण घेताना अनेकांना ...
