जिल्हाधिकारी पाटील पर्यटनासाठी गुहागरात
परिवारासह अनुभवले खेड्यातील कृषी पर्यटन गुहागर, ता. 18 : रत्नागिरीचे जिल्हाधिकारी बी. एन.पाटील परिवारासह गुहागरच्या खासगी दौऱ्यावर आले होते. त्यांनी परचुरीतील आजोळ कृषी पर्यटन केंद्र आणि मुंढरमधील मामाचा गांव कृषी पर्यटन ...
