ग्रामपंचायत उमराठ मध्ये विधवा अनिष्ट प्रथा बंद
शासन निर्णयाला प्रतिसाद; अंतिम निर्णय मुंबईकर ग्रामस्थांशी चर्चा करून गुहागर, ता.21 : ग्रामपंचायत उमराठने विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी सकारात्मक पाऊले उचललेली आहेत. परंतु घाई न करता ...
