रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीमध्ये “स्वच्छता पंधरवडा”
गुहागर, ता.17 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीमध्ये स्वच्छता पंधरवड्यामध्ये विविध स्वच्छता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाची सुरुवात गुरुवार दि. १६ मे रोजी स्वच्छते विषयी शपथ ...