उमराठ ग्रामस्थांनी राबवली स्वच्छता मोहीम
जनार्दन आंबेकर, सरपंचगुहागर, ता. 07 : तालुक्यातील उमराठ खुर्द आंबेकरवाडी येथे सोमवार दि. 0२ रोजी आंबेकरवाडी येथील अंगणवाडीत राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यासाठी अंगणवाडी सेविका राधा आंबेकर, मदतनीस निलम ...
