Tag: Cleanliness campaign by NSS department of Regal College

Cleanliness campaign by NSS department of Regal College

रिगल कॉलेज, शृंगारतळीच्या NSS विभागातर्फे स्वच्छता अभियान

गुहागर, ता. 02 : रिगल कॉलेज शृंगारतळीच्या राष्ट्रीय सेवा योजना(NSS)विभागामार्फत निर्मल ग्रामपंचायत, आबलोली परिसरामध्ये  स्वच्छता अभियान राबविण्यात आले. याअंतर्गत ग्रामपंचायत, बौद्धवाडी, कोष्टेवाडी, आबलोली बाजारपेठ  तसेच बौद्धविहार परिसराची स्वच्छता करण्यात आली. ...