Tag: Cleaning in the Collectorate area

Cleaning in the Collectorate area

गांधी जयंती सप्ताहानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्वच्छता

 रत्नागिरी, ता. 03 : गांधी जयंती सप्ताहानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांत कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छता करण्यात आली.  प. पू. स्वामी बाळ सत्यधारी महाराज व्यसनमुक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या ...