जिल्ह्यात स्वच्छ सागर तट अभियान
जिल्हा प्रशासनासह सर्व विभागांचा सहभाग ; सागरी सीमा मंचातर्फे रत्नागिरी, ता. 24 : कोकणच्या ७२० किलोमीटरच्या किनारपट्टीवर आणि खाडीलगतच्या भागांमध्ये सागरी सीमा मंचाच्या माध्यमातून स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. ...