पन्नाशीतही मैत्रीचा सुगंध… आठवणींनी पुन्हा फुलला शाळेचा कट्टा
श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिरच्या १९९१-९२ दहावीच्या बॅचचे पेढांबे येथे स्नेहसंमेलन गुहागर, ता. 11 : वयाची पन्नाशी ओलांडली, आयुष्याची वाटचाल अर्धशतकापार गेली, संसाराच्या जबाबदाऱ्या वाढल्या… तरी शाळेच्या बाकावर जुळलेली ...
