युनिक किड्स प्री. स्कूलमध्ये नाताळ सण साजरा
गुहागर, ता. 27 : शहरातील युनिक किड्स प्री. स्कूलमध्ये ख्रिसमस नाताळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ख्रिसमस नाताळ कार्यक्रमात युनिक किड्स प्री स्कूलमधून सर्व विद्यार्थ्यांनी लाल रंगाचे छान कपडे परिधान ...
