अखिल चित्पावन ब्राह्मण मंडळाच्या पुरस्कारांचे वितरण
रत्नागिरी, ता. 02 : अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळाच्या विविध पुरस्कारांचे वितरण मंडळाच्या ९१ व्या वर्धापनदिनी थाटात करण्यात आले. मंडळाच्या भगवान परशुराम सभागृहात हा कार्यक्रम झाला. फक्त ब्राह्मण ज्ञातीपुरते ...