Tag: Children's bazaar organized at Kutgiri school

Children's bazaar organized at Kutgiri school

कुटगिरी नं.१ शाळेत ‘बालबाजाराचे आयोजन

गुहागर, ता. 28 : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जि. प.पू. प्रा. शाळा कुटगिरी नं.१, ता.गुहागर या शाळेने 'बालबाजाराचे' यशस्वी आयोजन केले होते. यातून विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला. ...