भाजपचे वरिष्ठ घेतली त्या निर्णयाला आमचा पाठिंबा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, लाडका भाऊ, जनतेचा मुख्यमंत्री ही ओळख महत्त्वाची गुहागर, ता. 27 : भाजपचे वरिष्ठ नेतृत्त्व मुख्यमंत्री पदाबाबत जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल. महाविकास आघाडीत असलेले स्पीडब्रेकर ...