चिपळूणमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी
सोहळ्यात मराठा समाज बांधवांच्या एकोप्याचे झाले दर्शन गुहागर, ता. 16 : चिपळूणमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंती सोहळ्यात मराठा समाज बांधवांच्या एकोप्याचे दर्शन झाले. हा ...
