मुंबई उल्हास ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना धनादेश वाटप
गुहागर हायस्कूल मधील स्कॉलरशिप प्राप्त विद्यार्थी गुहागर, ता. 01 : गुहागर एज्युकेशन सोसायटीचे श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिर, स.सु.पाटील शास्त्र, म.ज.भोसले वाणिज्य, विष्णुपंत पवार कला कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मुंबई येथील ...
