चंद्रकांत प्रभू यांची सोमवारी शोकसभा
रत्नागिरी, ता. 21 : पोमेंडी खुर्द येथील श्री महालक्ष्मी देवस्थानचे अध्यक्ष (कै.) चंद्रकांत हरिश्चंद्र प्रभू यांचे निधन झाले. त्यांना पोमेंडी खुर्द (काजरघाटी) रामेश्वरवाड, कुवारबाव येथील ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा ...
