चंद्रकांत बाईत विद्यालय आबलोलीचे कराटे स्पर्धेत यश
पूजा आंब्रे, समृद्धी भोजने जिल्ह्यात प्रथम संदेश कदम, आबलोलीगुहागर, ता. 14 : रत्नागिरी येथे संपन्न झालेल्या रत्नागिरी जिल्हास्तरीय शालेय कराटे स्पर्धेमध्ये आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोलीच्या ...