बाल भारती पब्लिक स्कूलचा विद्यार्थी पदभार समारंभ
आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कुमार तखेले यांनी केले विद्यार्थ्यांचे अभिनंदन गुहागर, ता. 03 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अँड पॉवर कंपनीतील बाल भारती पब्लिक स्कूलच्या वतीने मैत्री क्लब ...