जांभेकर विद्यालयाचा उद्यापासून शताब्दी महोत्सव
रत्नागिरी, ता. 31 : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीची मातृसंस्था सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवाला उद्यापासून (ता. १) प्रारंभ होणार आहे. शिक्षणमहर्षी बाबुराव जोशी आणि मालतीबाई जोशी यांनी हा शाळा सुरू ...