साखरी खुर्द व साखरी बुद्रुक मध्ये हजारो भाविकांची गर्दी
ग्रामदेवता श्री दशरथ काळिश्री, सरपरी देवतांचे शिंपणे उत्साहात गुहागर, ता. 31 : तालुक्यातील साखरी खुर्द व साखरी बुद्रुक या गावातील ग्रामदेवता श्री दशरथ काळीश्री सरपरी देवीचा शिंपणे उत्सव उत्साहात पार पडला. ...