शृंगारतळी बाजारपेठेत सीसीटीव्ही लावण्यास सुरुवात
गुहागर, ता. 05 : तालुक्यातील करोडो रुपयाची उलाढाल असलेल्या शृंगारतळी बाजारपेठेत पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या वतीने सीसीटीव्ही लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. शृंगारतळी बाजारपेठेत गुहागर तालुका तसेच चिपळूण तालुक्यातील अनेक गावातील ग्राहक ...