मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे योगदान आवश्यक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन मुंबई, ता. 20 : मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी समाजातील सर्व घटकांचे योगदान आवश्यक आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडल्यास मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र साध्य करणे सहज ...