व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक
रत्नागिरी, ता. 20 : सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. तरी या वर्षासाठी व्यवसायीक अभ्यासक्रमास ...
