देव, घैसास, कीर महाविद्यालयात श्रमसंस्कार निवासी शिबिर
रत्नागिरी, ता. 02 : भारत शिक्षण मंडळाचे देव, घैसास, कीर कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर दत्तक गाव उमरे येथे आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला भारत शिक्षण मंडळाच्या ...