सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेतर्फे चर्चासत्र संपन्न
फॉरेन्सिक ऑडिट व पब्लिक ट्रस्ट रत्नागिरी, ता.19 : सी. ए. इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे फॉरेन्सिक ऑडीट तसेच पब्लिक ट्रस्ट कायद्यातील तरतुदी यावर हॉटेल व्यंकटेश येथे एकदिवशीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. CA ...
