Tag: CA Institute celebrates Women’s Day

CA Institute celebrates Women's Day

सीए इन्स्टिट्यूट रत्नागिरी शाखेतर्फे महिला दिन साजरा

रत्नागिरी, ता. 12 : सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे महिला दिनाचा कार्यक्रम हॉटेल विवा एक्झिक्यूटीव्ह येथे साजरा झाला. रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई पटवर्धन आणि उद्योजिका वर्षा पटवर्धन या दोन सख्ख्या ...