१६ जूनला रत्नागिरीत उद्यमिता यात्रा
दि. १७ ते १९ जून रोजी विनामूल्य व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन रत्नागिरी, ता. 09 : महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने युथ एड फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर उद्यमिता यात्रेचे आयोजन केले आहे. दि. ...
