Tag: Buddhist Cooperative Union

जानवळे येथे अमृत महोत्सवानिमित्त स्मरणिका प्रकाशन

गुहागर, ता. 29 : बौद्धजन सहकारी संघ (रजि.), मुंबई, ता. गुहागर या संघाच्या गाव आणि मुंबई शाखेच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त गाव शाखेचे अध्यक्ष सुरेश ...