Tag: Breaking News

शिधापत्रिका शोधमोहिमेची मुदत वाढवली

शिधापत्रिका शोध मोहीमेला स्थगिती

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारचे आदेश गुहागर, ता. 10 : गावागावात रेशन दुकानदारांमार्फत सुरु असलेली शिधापत्रिका शोध मोहिम तुर्तास थांबली आहे. बनावट व अपात्र शिधा पत्रिकांचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने ...

गुहागर : व्यापाऱ्यांनीही पाळला विकेंड लॉकडाऊन

गुहागर तालुक्यात कडकडीत बंद

शृंगारतळीत पोलीसांची वाहनचालकांवर कडक कारवाई गुहागर, ता. 10 : आज राज्यात विकेंड लॉकडाऊन पाळला जात आहे. त्याला गुहागर तालुक्यातील व्यापाऱ्यांनी पाठींबा देत दुकाने बंद ठेवली. त्यामुळे शृंगारतळीसह आबलोली, गुहागर, तळवली, ...

गुहागर चिपळूण महामार्गासाठी 171 कोटी मंजुर गडकरींचे ट्विट

गुहागर शहरातील भू संपादन प्रक्रियाच पूर्ण नाही

गुहागर विजापूर महामार्ग : संयुक्त मोजणीनंतरचे काम रखडलेले गुहागर, ता. 9 : विजापुर महामार्गाच्या आरंभ बिंदुपासून गुहागर शहरातील भू संपादनाची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. मात्र मोडकाआगर पुलावर स्लॅब पडल्यानंतर ...

कोरोना चाचणी करणे हे सामाजिक कर्तव्य

कोरोना चाचणी करणे हे सामाजिक कर्तव्य

डॉ. दिवाकर चरके : लक्षणे आढळणाऱ्यांनी तपासणीसाठी पुढे यावे गुहागर, ता. 9 : कोरोना बाधीत असणे हा गुन्हा नाही. मात्र लक्षणे लपवण्याने तुम्ही समाजाचे नुकसान करता. तेव्हा लक्षणे आढळणाऱ्यांनी कोरानाची ...

Maharshi Parshuram College of Engineering

वेळणेश्र्वरमध्ये पुन्हा एकदा कोविड केअर सेंटर सुरु होणार

अभियांत्रिकी महाविद्यालय घेणार ताब्यात ? अडचणींचे आव्हान गुहागर, ता. 9 : तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेवून बंद केलेले कोविड केअर सेंटर पुन्हा सुरु करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला ...

गुहागर तालुक्यातील 73 लाखांच्या कामांना मंजुरी

गुहागर तालुक्यातील 73 लाखांच्या कामांना मंजुरी

तालुकाध्यक्ष आरेकरांच्या प्रयत्नांना यश, 13 कामांना मिळाला निधी गुहागर, ता. 9 : गुहागर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुचविलेल्या कामांपैकी 13 कामे मंजूर झाली आहेत. या कामांना जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 73 ...

Pramod Palande

पाटपन्हाळेतील प्रौढ बेपत्ता

गुहागर, ता. 9 : तालुक्यातील पाटपन्हाळे गणेशवाडी येथून प्रमोद महादेव पालांडे (वय 47) हे बुधवार (ता. 7) पासून बेपत्ता आहेत. अशी तक्रार त्यांचा लहान भाऊ प्रविण याने गुहागर पोलिस ठाण्यात ...

आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक

आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक

आठ संघ आणि त्यामधील खेळाडूंची नावे ही वाचा आयपीएलच्या 14 व्या सीजनची सुरुवात आज 9 एप्रिल शुक्रवारपासून होत आहे. IPL चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (MI ...

guhagar nagarpanchyat

उपनगराध्यक्षाबाबत कोणतीच चर्चा झालेली नाही

नगराध्यक्ष राजेश बेंडल, राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी केली होती मागणी गुहागर, ता. 07 :   गुहागर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष पदाबाबत वरिष्ठ स्तरावर कोणत्याही अटींची कुठेही चर्चा झालेली नाही. शहर विकास आघाडीचे कामकाज याही पुढे ...

अंजनवेल ग्रामपंचायतीला पंचायत सशक्तीकरण पुरस्कार

अंजनवेल ग्रामपंचायतीला पंचायत सशक्तीकरण पुरस्कार

महाराष्ट्रातील 14 ग्रामपंचायती, २ पंचायत समित्या आणि 1 जिल्हा परिषदेचा समावेश गुहागर, ता. 03 : केंद्र शासनातर्फे अंजनेवल ग्रामपंचायतीला दीनदयाळ उपाध्याय पंचायत सशक्तीकरण पुरस्कार मिळाला आहे. यावर्षी (पडताळणी वर्ष २०१९-२०) ...

गुहागर चिपळूण महामार्गासाठी 171 कोटी मंजुर गडकरींचे ट्विट

गुहागर चिपळूण महामार्गासाठी 171 कोटी मंजुर गडकरींचे ट्विट

पावसाळ्यापूर्वी मोडकाआगर पुलाचे काम होऊ द्या; गुहागरकरांची विनंती गुहागर, ता. 01 : गुहागर विजापूर महामार्गाच्या कामासाठी 171 कोटी रुपयांची मंजुरी आली आहे. असे ट्विट केंद्रीय रस्ते व वहातूक मंत्री नितीन ...

“प्र.ल.” माहितीपट ४ एप्रिल रोजी दूरदर्शनवर

“प्र.ल.” माहितीपट ४ एप्रिल रोजी दूरदर्शनवर

कै. प्र. ल.मयेकरांच्या ७५ व्या जन्मदिनी प्रसारण गुहागर, ता. 31 : मराठी रंगभूमीला अजरामर संहिता देणारे, १९८० च्या दशकात मराठी रंगभूमी गाजवणारे ज्येष्ठ नाटककार कै. प्र. ल. मयेकर यांच्या ७५ ...

गुहागरात जय भंडारी क्रिकेट प्रिमियर लीग

गुहागरात जय भंडारी क्रिकेट प्रिमियर लीग

गुरुवारपासून आरे पुल येथे स्पर्धेला सुरुवात, 16 संघात रंगणार स्पर्धा गुहागर : गुहागर तालुका भंडारी समाजाच्या युवक समितीच्यावतीने जय भंडारी क्रिक्रेट प्रिमियर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील भंडारी ...

भाजपचे नेते वैफल्यग्रस्त

भाजपचे नेते वैफल्यग्रस्त

आमदार भास्कर जाधव : शिवसेनेच्या प्रवक्तेपदी नियुक्ती प्रवक्ता गुहागर, ता. 31 : देशपातळीवर सर्वच क्षेत्रात, आर्थिक, सामाजिक, कायदा सुव्यवस्था, शेतकऱ्यांची आंदोलने, देशाचा घसरलेला जीडीपी, सामाजिक उपक्रमांची विक्री या सगळ्या पार्श्र्वभुमीवर ...

बारावातील अथर्व गोंधळेकर बेपत्ता

बारावातील अथर्व गोंधळेकर बेपत्ता

गुहागर, ता. 31 : तालुक्यातील देवघर येथे रहाणारा अथर्व गोंधळेकर 31 मार्चला पहाटे बेपत्ता झाला आहे. सकाळी सायकल घेवून तो घरातून बाहेर पडला. परत न आल्याने गोंधळेकर कुटुंबियांनी शोधाशोध केली. ...

कोविड योद्धे समाजासाठी देवदूत- महेश नाटेकर

कोविड योद्धे समाजासाठी देवदूत- महेश नाटेकर

गुहागर, ता. 29 : आरोग्य विभागीतील कोविड योद्धे समाजासाठी देवदूत आहेत. त्यांचे योगदान सर्व समाजघटकांसाठी प्रेरणादायी आहे. अशा शब्दात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष महेश नाटेकर यांनी आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव ...

एम् फार्म.च्या प्रवेश परिक्षेत श्रुतिका भागडे यशस्वी

एम् फार्म.च्या प्रवेश परिक्षेत श्रुतिका भागडे यशस्वी

भारतामध्ये 1404 क्रमांकाने उत्तीर्ण, उत्तम महाविद्यालयातील प्रवेश झाला सोपा गुहागर :  रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्मचारी व कुणबी कर्मचारी संघटना गुहागरचे सदस्य जनार्दन एकनाथ भागडे व गुहागर नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा ...

गुहागरच्या समुद्रात शुक्रवारी प्रथमच जलतरण

गुहागरच्या समुद्रात शुक्रवारी प्रथमच जलतरण

अवघ्या 13 वर्षांचा अश्विन अंजनवेल ते असगोली 20 कि.मी. पोहणार गुहागर, ता. 25 : शुक्रवारी (ता. 26) दुपारी गुहागरच्या समुद्रात जलतरणाचा थरार गुहागरकरांना पाहता येणार आहे. 13 वर्षांचा अश्र्विन अंजनवेल ...

रत्नागिरी  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत जाधव

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत जाधव

गुहागर तालुक्याला प्रथमच अध्यक्ष पद, उपाध्यक्ष पदी उदय बने गुहागर, ता. 22 :  रत्नागिरी  जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विक्रांत भास्करराव जाधव यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीमुळे विक्रांत जाधव याच्या रुपाने ...

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग

आरोपीला अटक, पोक्सो अंतर्गत कारवाई गुहागर, ता. 21 : लगीनघाईच्या गडबडीचा फायदा घेवून एका नराधमाने एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला. या घटनेतील आरोपी राजेश शंकर रामाणेला रविवारी सायंकाळी 7.30 वा. ...

Page 18 of 22 1 17 18 19 22