तालुका कोरोनाग्रस्त, प्रशासन त्रस्त
अजून वेळ गेलेली नाही, सावध व्हा ! गुहागर तालुक्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. मात्र कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता प्रशासनाला जाणवत आहे. एका बाजुला अंगणवाडी सेविका, शिक्षक यांच्याकडून ...