Tag: Breaking News

खालचापाट भंडारवाडा येथील पथदिपांचे काम चुकीचे

खालचापाट भंडारवाडा येथील पथदिपांचे काम चुकीचे

गुहागर; माजी नगराध्यक्ष स्वातंत्र्यदिनी करणार उपोषण गुहागर, ता. 6 : शहरातील पथदिप आणि हायमॅक्स दिवे यांचे काम अंदाजपत्रकाला धरुन नाही. सध्या हे दिवे बंद आहेत. चुकीच्या पध्दतीने काम करुनही नगरपंचायत ...

न्याय समाजापर्यंत पोहोचण्यासाठी वकिलांनी पुढाकार घ्यावा

न्याय समाजापर्यंत पोहोचण्यासाठी वकिलांनी पुढाकार घ्यावा

रामचंद्र आपटे;  रत्नागिरी अधिवक्ता परिषदेतर्फे संवाद बैठक रत्नागिरी : संसदेत कायदा मंजूर होण्यापूर्वी जे नव्या कायद्याचे प्रारूप येते त्यावर अभ्यासगट नेमून अभ्यास करून त्रुटी सांगण्यासाठी परिषदेचा प्रयत्न सुरू आहे. समाजातील ...

कृती दलाच्या बैठकीकडे पालशेत सरपंचाची पाठ

कृती दलाच्या बैठकीकडे पालशेत सरपंचाची पाठ

ग्रामविकास अधिकारी अनुपस्थित, सदस्यांनी केला निषेध गुहागर, ता. 05 : तालुक्यातील पालशेतमध्ये कोरोनाची साथ वेगाने पसरत आहे. त्यावर विचारविनिमय करण्यासाठी ग्राम कृती दलाने बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीकडे सरपंच ...

शरद पवारांनी केले खातू मसालेंचे कौतूक

शरद पवारांनी केले खातू मसालेंचे कौतूक

गुहागर, ता. 22 : गुहागरमधील खातू मसाले उद्योगचे मसाले कोकणी खाद्य पदार्थांच्या चवीत अधिक भर टाकतील. असे मत माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, राज्यसभा खासदार शरद पवार यांनी व्यक्त ...

गुहागर तालुक्यात शिवसंपर्क अभियानाला सुरवात

गुहागर तालुक्यात शिवसंपर्क अभियानाला सुरवात

गुहागर, ता. 18 : शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार शिवसंपर्क अभियानाची सुरुवात १२ जुलै पासून राज्यभर करण्यात आली. आज रविवार दि. 18 रोजी गुहागर तालुक्यातील ...

वारीला विरोध करणाऱ्या सरकारचा निषेध

वारीला विरोध करणाऱ्या सरकारचा निषेध

विहिंप आणि वारकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन गुहागर, ता. 18 : राज्य सरकारने वारीला केलेला विरोध, वारकऱ्यांवर केलेले अत्याचार, बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांना अटक करुन नजरकैदेत ठेवणे या सर्वांचा निषेध करण्याच्या ...

गुहागर तालुक्यातील 22 केंद्राचा निकाल 100 टक्के

गुहागर तालुक्यातील 22 केंद्राचा निकाल 100 टक्के

राज्यात कोकण अव्वल, रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 98.69 टक्के गुहागर, ता. 18 :  तालुक्यातील 1474 विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला बसले होते. त्यापैकी 598 विद्यार्थी डिस्टीक्शन, 596 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 246 विद्यार्थी द्वितीय ...

गुहागर हायस्कुलची वेदश्री तालुक्यात पहीली

गुहागर हायस्कुलची वेदश्री तालुक्यात पहीली

गुहागर, ता. 18 : शहरातील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरमध्ये शिकणारी वेदश्री अभय साटले ही विद्यार्थीनी दहावीच्या परिक्षेत तालुक्यात पहिली आहे. वेदश्रीला 99.60 टक्के गुण मिळाले आहेत. तिच्या या यशाचे ...

पालशेतकर विद्यालयात तन्वी वहाळकर प्रथम

पालशेतकर विद्यालयात तन्वी वहाळकर प्रथम

विद्यालयाचा निकाल 100 टक्के, 122 विद्यार्थी उत्तीर्ण गुहागर, ता. 17 : तालुक्यातील रखुमाबाई पांडुरंग पालशेतकर विद्यालय, पालशेतचा दहावीचा  निकाल 100 टक्के लागला. या विद्यालयातील 122 विद्यार्थी दहावीच्या परिक्षेला बसले होते. ...

गुहागर तालुका जलमय

ग्रामपंचायतीच्या पत्राबाबत ग्रामस्थ नाराज

पालशेत ग्रामपंचायत : उपसरपंचांना पत्राबाबत माहिती नाही, सरपंच म्हणतात माझा अधिकार गुहागर, ता. 16 : पालशेत ग्रामपंचायतीच्या एका पत्रावर ग्रामस्थ नाराज आहेत. हे पत्र लिहिताना किमान उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना ...

चाकरमान्यांसाठी लालपरी धावणार

चाकरमान्यांसाठी लालपरी धावणार

परिवहनमंत्री परब, गणेशोत्सासाठी कोकणात २२०० जादा बसेस मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी खुशखबर आहे. कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याच्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला ...

पालशेत बाजारपुल उद्यापासून वहातुकीस बंद

पालशेत बाजारपुल उद्यापासून वहातुकीस बंद

सार्वजनिक बांधकाम;  15 गावांचा संपर्क तुटणार गुहागर, ता. 13 : तालुक्यातील पालशेत बाजारपुलाच्या एका खांबावर दगड आपटून पुल कमकुवत झाला आहे. त्यामुळे  गुरुवार 14 जुलैपासून वहातुकीसाठी बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक ...

Vaccination in Guhagar NP Ward 16

गुहागरात प्रभागनिहाय लसीकरण यशस्वी होतयं

नगराध्यक्ष बेंडल : गोंधळ, गर्दीविना लसीचा होतोय पूर्ण वापर गुहागर, ता. 13 : लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी, वादावादी आणि गोंधळ थांबविण्यासाठी गुहागर नगरपंचायतीने प्रभाग निहाय लसीकरणचा निर्णय घेतला. आजपर्यंत दोन ...

गुहागर तालुका जलमय

गुहागर तालुका जलमय

पुल पाण्याखाली गेल्याने तीन मार्ग बंद, म्हैस गेली वाहून गुहागर, ता. 12 : गुहागर तालुक्याला रविवारी (ता. 11) आणि सोमवारी (ता. 12) पावसाने झोडपून काढले. तालुक्यात 156.4 मिमि पावसाची नोंद ...

ठेकेदाराच्या गलथान कामाचा एसटीला फटका

ठेकेदाराच्या गलथान कामाचा एसटीला फटका

एजन्सी, अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष, यापूर्वीही झाला होता अपघात गुहागर, ता. 11 : शृंगारतळी ते गुहागर रस्त्याचे काम उरकुन टाकल्याचा फटका आता वहातूकदारांना बसु लागला आहे. आज पाटपन्हाळे कॉलेजजवळ साईडपट्टीला टाकलेल्या भरावात ...

Drown in River

आरेगावातील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

गुहागर, ता. 11 : तालुक्यातील आरेगांव येथील केतन भोसले या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार केतन रविवारी, ता. 11 जुलैला दुपारी 1.30 च्या दरम्यान अंजनवेल ...

कोव्हिशील्ड लस घेणाऱ्यांना ‘या’ देशात ‘नो एन्ट्री’

सोमवारी गुहागरच्या प्रभाग 16 मध्ये होणार लसीकरण

गुहागर, ता. 11 : गुहागर नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 16 मधील जिल्हा परिषद शाळा जांगळवाडी येथे सोमवार 12 जुलै रोजी कोविशिल्डचे लसीकरण होणार आहे. अशी माहिती या प्रभागाचे नगरसेवक आणि नगरपंचायतीचे ...

राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण

गुरुवारी प्रभाग 17 मध्ये होणार लसीकरण

गुहागर नगरपंचायत : गर्दी टाळण्यासांठी प्रभागनिहाय नियोजन गुहागर, ता. 07 :  शहरातील प्रभाग क्रमांक 17 मध्ये गुरुवारी लसीकरण होणार आहे. जीवन शिक्षण शाळा क्र. 1 येथील लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी ...

तब्बल 16 तासांनंतर तरुणाची विमानतळावरुन सुटका

तब्बल 16 तासांनंतर तरुणाची विमानतळावरुन सुटका

भाजपने केली मदत, विलगीकरणासाठी सुरु होती पैशांची मागणी गुहागर, ता. 04 : तालुक्यातील पिंपरमधील पंकज रहाटे या तरुणाला विमानतळावर मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी अडकवून ठेवले होते. ही बाब गुहागर तालुक्यातील भाजप ...

गुहागर तालुक्यात साडेसात लाखाचा मद्य साठा जप्त

गुहागर तालुक्यात साडेसात लाखाचा मद्य साठा जप्त

नरवण, बोऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई गुहागर : राज्य उत्पादन शुल्क रत्नागिरी विभागाने मंगळवारी गुहागर तालुक्यातील मोठी कारवाई केली. नरवण येथे 6 लाख 82 हजार 976 रुपयांची तर बोऱ्यामध्ये ...

Page 11 of 22 1 10 11 12 22